गुरुवार, १ ऑक्टोबर, २००९

नियाज

मौला..
अदभूतच ! उन्मदावस्था या दोन्ही जगात...., स्वच्छंदी हो
या स्वप्नपूर्तीत या श्रीमंतीतच जागृत होउन जा ...
उघडली जेव्हा हृदयाची नयने हे दुखी माणसा
तर ती  पाणावली  धुंद राहिली..
होती नवलाई अशी काही डोळ्यांवर
निष्प्रभ हेच प्रभावरहित राहिले..
पडली निष्प्राण कानांवर दयाळू अजब साद...
की हृदयाचा ठोकाच चुकला....
खबर ही विस्मयकारक प्रेमाची ऐक
ना उन्माद राहिला ना आतुरता राहिली...
ना की तू राहिलास ना की मी राहिलो..
जे राहिले ते निर्भ्रम राहिले..




मला धुंदी तूभलताच साखरेचा पाक (गोडवाचाखवलास
कोणत्याच इच्छेची मनात नाही आताखंत सामावतेय..

ना भय आहे ना संकट आहे अभिलाषा (आज्ञाआहे  विनंती (प्रार्थनाआहे
नाही विचारांचे बंदिस्त हे जग आहेनाही इच्छा-कामनांनी बरबटलेले हे जग आहे...

 संधीची (परिणामांचीचर्चा आहे, सवलतीचा (कारणांचाशोधआहे..
ना की तिथे पाचही जाणीवापोहोचतातना चातुर्य प्रवेशतात(वाव असतो)

नाही वसणारा आहे इथे नाही वस्तीआहे... जमीन आहे इथे  संसारआहे...
कंगाल हृदयाने माझ्या तिथे छावणीही वसवली...

 मिलन आहे  विरह... उत्कंठाआहे  खेद आहे...
ज्यात असते बेसावध स्वप्नअशी निज मला ही आली..

- हजरत शाह नियाज


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...