शनिवार, ३ ऑक्टोबर, २००९

फैज़ अहमद फैज़

जराशा गोष्टीवर तो, जगभरचा आनंद देऊन..
चालला गेला, मला किती विरह देऊन...

चला की इच्छेशिवाय त्याच्या नावावर सर्व करावे
की ज्याने कैद केले आहे, स्वातंत्र देऊन..



पण तिथे तर तसाच शांततेचा (अबोलाचा) पहारा होता..
मी येऊन गेलो तुझ्या घरावरून, बोल देऊन..

विचित्र व्यक्तीचे तर, माझ्याशी गैरसमजच राहिले..
की ज्याला मिळवलं होत मी, संसार देऊन..

हुम्म.. किती साधे समजत होतो, वाचून राहील प्रेषक
कल्पित मित्राला तिखट कटू शब्द देऊन..


- फैज़ अहमद फैज़


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...