शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २००९

गालिब


सुगंधाची कोण झुळूक असेल तर, श्वासांनी साखळी करू..
इतके स्वप्न डोळ्यां-डोळ्यांत, कोण-कोणाची पूर्ती करू..


ज्याच्या
छायेत मी बसू, तर सगळी दु: परकी होत..
पहिले प्रत्येक भिंत पाडत, परत ते घर चिरेबंदी करू..


तू
काही प्रश्नावले होते मला आणि मी आता पर्यंत चिंतीतोय...
किती जखमा लपवून ठेऊ...किती दु: अक्षरी करू..


दर
त्या कथेच्या शोकनगरीत आलो आहे तर इच्छितोय.
इच्छितोय
...
प्रथम
संवेदना गालिब आणू, मग एकांतात डोळे  निखळती करू..


सुगंधाची
कोण झुळूक असेल
तर
श्वासांनी  साखळी करू..


-गालिब

२ टिप्पण्या:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...