मंगळवार, १३ ऑक्टोबर, २००९

शाद अझीमाबादी




शोधाल जर प्रदेशा-प्रदेशांत, भेटण्यास नाही अप्राप्त आहे मी
स्वप्नफळ आहे ज्याचे व्यथित इच्छांत, हे मित्रांनो ते स्वप्न आहे मी

यातना सांग काही तूच ठाव, अजून पर्यंत गूढ उलगडून नाही झालेलं
माझ्यात आहे व्याकुळ हृदय सुप्त, कि आपलं व्याकुळ हृदय आहे मी

मी विस्मयकारी वासनांनी मेलेलो, शांत उभा आहे किनाऱ्यावर
प्रेमाचा प्रवाह सुनावतोय, ये ना कसाही नाही उथळ आहे मी !

लाखोंत प्रवासी चालत आहे, सर्वोच्च ठिकाणी पोहचत आहेत दोन एक
हे सन्मानित जगा आदर राखा, अप्राप्य हो अप्राप्त आहे मी

पक्ष्याच्या वहाणांना फुलांनी, शाद ही काय नक्षी पाठवली आहे
येऊन जा जर तुम्हाला यायचे असेल, अशात आता उल्लहसित आहे मी

-शाद अझीमाबादी




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...