शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २००९

अमीर

सरकत जात आहे चेहराहून मृगसाज सावकाश सावकाश
निघत येत राहत आहे गगनराज सावकाश सावकाश
 

तरुण होऊ लागले जेव्हा ते तर आमच्याशी करून घेतला पडदा
लाज अचानक आली आणि  यौवन साज सावकाश सावकाश
 

विरहाच्या युगांपासून जागा आहे दूतांनो आता तरी निजू दया
कधी सवलती मध्ये करून घ्या हिशेबी कामकाज सावकाश सावकाश
 


माझ्या आणि तुझ्या प्रेमामध्ये बस फरक आहे इतकाच
इकडे तर घाई घाई आहे तिकडे सावकाश सावकाश
 

मिलनाच्या प्रश्नावर त्यांच्या प्रतिस्पर्ध्याचे सावट आहे इतकं
दबकत ओठांनी देत आहेत मनोराज सावकाश सावकाश



ते मोठ्या निर्दयतेने शिर सरसावून 'अमीर' आणि मी बोलू त्यांच्यांशी
   श्रीयुत सावकाश सावकाश  वृंदराज सावकाश सावकाश
 



-अमीर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...