मंगळवार, २ ऑगस्ट, २०११

आतिश


ही इच्छा होती तुला फुलांशी परिचित करावी
मी आणि व्याकुळ पक्ष्याशी बातचीत करावी

संदेशदूत नाही उपलब्ध झाला तर चांगले झाले
परक्या बोलीतून टीकेची इच्छा अपेक्षित करावी

माझ्याप्रमाणे चंद्र-सूर्य पण आहे मनसोक्त
कोणी मित्राचा असा अजून आहे संशोधित करावी

जो बघतो तुझ्या केसांच्या बंधनांची अवस्था
कैद होण्याची मुक्तता अपेक्षित करावी 

ते जीव जिवलग नाही आले तर मरण ही आले
हृदय काळीजाला कुठवर रक्तरंजित करावी

नको विचारू प्रतिकूल परिस्थिती धगधगत्या 'आतिश'
बरसते आग जी पावसाची अपेक्षित करावी

- हैदर अली आतिश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...