शनिवार, १५ ऑक्टोबर, २०१६

निरखलेपण अवघे



विरहाचा अंत सामावलेली रात्र .. 

ठाव तुझा घेणारी रात्र .. 

कुमुदिनीची उमलणारी नाजूक पाकळी ती रात्र .....

आणि तो,

नर्मदेच्या शांत काठी उगवत जाणारा शरद पौर्णिमेचा चंद्र

मनात खोल उतरत जाणारा सत्यशीलचा सूर 

बात कहें किसको ऐसी बात ... 
 
करें मौज पिया संग जो अपनी 

उस पर करम परवर दिगार  ...

मय भी हो मीना भी हो 

मौसमे  बरसात हो  

उसका यारों क्या कहना 

जिसका दिल बरसात हो 







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...