सुखद


कसे विसरू तुला, आज बरी आठवण येते तुझी..

भीग जाती है इस उमीद पे हर रात
शायद से रात हो महताब लबेजू आए...

काय काय ठरवलंस होतं; मला नाही माहित करून घ्यायचं...

हम तेरी याद से कतरा के गुजर जाते मगर
राह में फूलों के लब था यूँ के गेसू आए..

जसं मी काही ठरवलेलं, ते घडायचं माझ्या हातात नव्हतं...

आजमाए इश्क की घडी से गुजर आए तो जिया
जशन-ए-गमदारी हुआ आँख में आंसू आए

सूरांचा ठाव घेणारा जरासा तुझा हुंकार आठवून माझे अश्रू ओघळू लागतात… 



मरणाचा अंत लाभतो सुखद


विरण्याचा छंद नांदतो सुखद
Related Posts Plugin for WordPress, Blogger...