फैज़ अहमद फैज़ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
फैज़ अहमद फैज़ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ३० सप्टेंबर, २०१०

नसीर-फैझ

काही म्हणण्यास, त्यांना मनास क्लेश असेच...
जे म्हणण्याचे होते..
म्हणण्यास नाही उरले असेच....

मी ठरलो अनोळखी कित्येक......

-फैझ.

अदावतें थी तगाफुल था रंजिशें थी मगर                                                 
बिछड़ने वाले में सब कुछ था बेवफाई न थी                                             

एक एक अदा होती, रसिकता होती हुरहूर होती पण
निघून जाणारा मध्ये सारे काही होते, अप्रामाणिकता नव्हती

बिछड़ते वक़्त उन आँखों में थी हमारी ग़ज़ल                                           
ग़ज़ल भी वो जो किसी को अभी सुनाई न थी             

निघण्याच्या वेळी त्या डोळ्यात होती माझी गझल
गझल ही ती जी कुणाला अजून ऐकवली नव्हती



नसीर

शनिवार, २५ सप्टेंबर, २०१०

विचित्र व्यक्तीचे तर, माझ्याशी गैरसमजच राहिले
की ज्याला मिळवलं होत मी, संसार देऊन..

अशीच शांतता हवी........इथे कुठे तरी
एक

अनिच्छा हीच ...


कुठेतरी............

अगदी दूर.....खोल....

शनिवार, ३ ऑक्टोबर, २००९

फैज़ अहमद फैज़

जराशा गोष्टीवर तो, जगभरचा आनंद देऊन..
चालला गेला, मला किती विरह देऊन...

चला की इच्छेशिवाय त्याच्या नावावर सर्व करावे
की ज्याने कैद केले आहे, स्वातंत्र देऊन..



पण तिथे तर तसाच शांततेचा (अबोलाचा) पहारा होता..
मी येऊन गेलो तुझ्या घरावरून, बोल देऊन..

विचित्र व्यक्तीचे तर, माझ्याशी गैरसमजच राहिले..
की ज्याला मिळवलं होत मी, संसार देऊन..

हुम्म.. किती साधे समजत होतो, वाचून राहील प्रेषक
कल्पित मित्राला तिखट कटू शब्द देऊन..


- फैज़ अहमद फैज़


Related Posts Plugin for WordPress, Blogger...