सुदर्शन फाकीर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सुदर्शन फाकीर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १७ ऑक्टोबर, २००९

सुदर्शन फाकीर

कुछ तो दुनिया की

कुठल्याश्या जगाच्या कृपांनी हृदय तोडून दिले
आणि कुठल्या परिस्थितीच्या कटूतांनी हृदय तोडून दिले

मी तर समजलो होतो की वर्षावात बरसेल मदिरा
आला वर्षा ऋतू तर वर्षावांनी हृदय तोडून दिले

हृदय तर रडत राहे आणि डोळे अश्रू न वाहवे
प्रेमाच्या अश्या सामांजस्यांनी हृदय तोडून दिले

ते माझे आहे मला मिळून जातील येऊन जातील
अश्या निरथर्क विचारांनी हृदय तोडून दिले

आपल्याला प्रेम आहे माझ्याशी की नाही आहे माझ्याशी
काय माहित अश्या प्रश्नचिन्हांनी हृदय तोडून दिले

मी तर समजलो होतो की वर्षावात बरसेल मदिरा
आला वर्षा ऋतू तर वर्षावांनी हृदय तोडून दिले

कुठल्याश्या जगाच्या कृपांनी हृदय तोडून दिले ....


- सुदर्शन फाकीर



Related Posts Plugin for WordPress, Blogger...