मरासिम बद्दल...

रंजिश ही सही... या गझलेतील ओळ आहे...
"पहले से मरासिम न सही फिर भी कभी तो..
रसमो-रहे दुनिया ही निभाने के लिये आ.."
  मेहदी हसन 
ही गझल अतिशय सुबक पेश करतो..यातील रसम चा अर्थ आहे सोपस्कार..
जगभरातील अलिखित नियमांकरता आणि आपल्यात कधीही न बांधल्या गेलेल्या नात्याकरता...
चुणूक भर नजर जुळल्यावर मनात झंकारणारे सरगम.. यात कसले आले नाते-संबध..
पण जगरहाटीचे चार संदर्भ माहित असतील.. तर इथे नक्की कळतील.

blog विश्वात असाच संचारणारा मी... मनातील सरगम सुरात पेश करण्याचा प्रयत्न करतोय..
मरासिम बांधण्याचा.. एक प्रयत्न.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...