पाउस कधीचा पडतो ..
पाउस कधीचा पडतो ..
झाडांची हलती पाने ...
हलती पाने ...
हलकेच जाग मज आली दुखाच्या मंद स्मरणाने..
पाउस कधीचा पडतो ..
पाउस कधीचा पडतो ..
डोळ्यात उतरते पाणी..
पाण्यावर डोळे फिरती ..
पाण्यावर डोळे फिरती ..
दुखाचा पडला पारा नितळ उतरणीवरती..
पाउस कधीचा पडतो ..
पाउस कधीचा पडतो ..
पेटून कशी उजळे ही शुभ्र फुलांची ज्वाला..
पेटून कशी उजळे ही शुभ्र फुलांची ज्वाला..
तारांच्या प्रहरापाशी पाउस असा कोसळला..
पाउस असा कोसळला..
पाउस कधीचा पडतो ..
पाउस कधीचा पडतो ..
संदिग्ध .....
- ग्रेस
gazal ha bridge mast ahe
उत्तर द्याहटवाthanx Kavita
उत्तर द्याहटवाFirst comment on blog is urs..
Its very nice...