गुरुवार, १ ऑक्टोबर, २००९

मीर हस्सन


प्रेमाच गुपित जर न कळल असतं, या रितीने तू न माझ्याशी लाजला असतास

येऊन तेव्हा बसलास तू, माझ्यापाशी, संकटात जेव्हा मला नाही पकलडल..?
या रितीने तू न माझ्याशी लाजला असतास,
प्रेमाच गुपित जर न कळलं असतं....


आयुष्याने न्याय नाही केला, नाहीतर, मी न्यायाचा तमाशा दाखवला असता
या रितीने तू न माझ्याशी लाजला असतास,
प्रेमाच गुपित जर न कळलं असतं....


सर्व या गोष्टी आहेत, इच्छेच्या(प्रेमाच्याच)! नाहीतर, या रितीने, तू न माझ्यावर वैतागला असता
या रितीने तू न माझ्याशी लाजला असतास,
प्रेमाच गुपित जर न कळलं असतं....


मी नाही ऐकत, कोणाचीच गोष्ट हसन, हृदय हे, गोष्टी ना ऐकवत असता
या रितीने तू न माझ्याशी लाजला असतास,
प्रेमाच गुपित जर न कळलं असतं.... 

- मीर हस्सन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...