रविवार, १३ फेब्रुवारी, २०११

तिचे माझ्या कुशीत ओघळणारे क्षण हवेहवेसे वाटतात तेव्हा..
अश्रूंचे माझ्या मनात सलणारे वारे भिरभिरावेसे वाटतात तेव्हा..

लहरांचा सागर खळाळतो भरतीत जसा उर माझ्या प्रेमामध्ये
अश्रूंच्या ओहटींना माझ्या प्रेम तटावर उचंबळावेसे वाटतात तेव्हा..


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...