शुक्रवार, ४ मार्च, २०११

क्षण अन क्षण

आज ठरवून आलेला तो क्षण हातून निसटून जातोय
तू असलेला क्षण क्षण जसा मनात मोहरून जातोय


जशी शिंपल्यात असणारी रिक्तता सुंदर सजवलेली
तसा नाही कुणी मोती माझ्या हृदयात बंद होऊन जातोय


मृगजळ तहान भासवत अन नजर उसासे घेत
विचारांच्या वाळवंटात कुणी दिलासा देऊन जातोय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...