सर्व सारे विसरून सरून ....तरी..ही
सब भुला के ..च्या साथीत..
तुझ्या अबोलात ते बोलणे लपले सारे [ तेरी खामोशियों वोह बातें है छुपी ]
मला संवेदतात ती प्रत्येक सल खुपणारी [मुझ को छू लेती है वो हर आह जो यूँ निकली ]
मागच्या वेळचा असलेला आणि आता ही मागच्याच सारखा असलेला अबोला ...तोच जाणवतोय आता बोलण सारकाही तुझं.... ही शांतता असावीच का...
तुझ्या हृदयात असणारी, वेदना आणणारी दु:खे ..दु:खच ना ती सलणारी ..मला इथे स्पर्शतायेत आता हर एक ती... तुझी ही दु:खे असावीच का...
ओलावा जो डोळ्यांत होता [ नमीं जो आँखों में थी ]
मुक्त झाले ते बोलणे सारे [ खुली वो बातें सभी ]
भिजणारे अंग सारे अश्रूंच्या विळख्यात या.. ओली राहणारी डोळे ही.. तीच असणार..तीच पुरणार आता
उघडण्यास ही बंद असणारी श्वासे ..मोकळी होण्यास ते बोलणे ...खर अस काही होतंय हे..
सारे विसरून.. तरी चाललो मी [ सब भुला के फिर भी चला मैं ]
जगाची रहाटी विसरून.. [ दुनिया की रस्में भुला के ]
मला जी हिम्मत मिळाली [ मुझ को जो हिम्मत मिली ]
माझ्या हृदयात वाढत राहिली........... [ मेरे दिल में बढ़ती रहीं ]
विस्मरण ही देणगी लाभलीय हेच बर..
असली ही जग रहाटी अन ती निष्फळ उमेद..दोन्ही विसरण्यास कारण लागत नाही..
त्यातूनच जी दृढता लाभली ...जणू काही कळतच नाही काय हे मिळालय..
पण खंबीर मार्गदर्शकपणे माझ्या हृदयात हे ठसलय..
मी ही या अश्रूंमध्ये बुडलोय किती दिवस [ मैं भी इन आंसुओं में डूबा हूँ कितने दिन ]
स्वतः शीच सांगू शकेल जगलो तुझ्याशिवाय [ खुद से कह सकूँगा जिया हूँ तेरे बिन ]
परत अश्रूच.. त्यात तरंग विरहाचा.. रेषा अधीर जीवाची.. अनेक दिवसांपासून पूर्ण न चितारलेले नक्राश्रू ....शेवटी आपल्यालाच न समजावून जगण्यात आणि तू नसलेली जाणीव जगण्यात माझे मी दोन वेगळे होतायेत..
आनंद जो बोलण्यात होता [ ख़ुशी जो बातों में थी ]

खूप आनंद होता तो बोलण्यात.. आणि आनंदातल बोलण ही होत..
ते सारे बोलणे मला परत मिळालेय..

सारे विसरून.. तरी चाललो मी
जगाची रहाटी विसरून..
मला जी हिम्मत मिळाली
माझ्या हृदयात वाढत राहिली...........
ओलावा जो डोळ्यांत होता
ओलावा जो डोळ्यांत होता
मुक्त झाले ते बोलणे सारे
सारे विसरून.. तरी चाललो मी
जगाची रहाटी विसरून..
मला जी हिम्मत मिळाली
माझ्या हृदयात वाढत राहिली...........
सारे विसरून.. तरी चाललो मी
जगाची रहाटी विसरून..
[ आय एम ट्रायीन टू लाफ, सिन्स आय डीद्न्त सी यु एवर वर लाफिन ]
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा