शुक्रवार, २२ जुलै, २०११

नकाशा


फेरफार फार झालेत..
सुटून सुटलासा वाटणारा कधी अडखळणार होताच ..  
नकाश्यावर निसर्ग फार झाला.. मर नाही त्याला फक्त बाकी सगळ्यानांच..
रेघ वाळवंटाची पुसटशीच बरी..शांत एकांत समेत रात्र ही
माझीच जागा नाही कुठे.. जलाचे कारंजेही हिरव्या शालीत लपेटलेले..

मी........ केवळ तू.. अजून कुठे असलासा मी या नकाश्यात?
तितलियाँ याँदोंकी... 
कोई साथी था जिसे चाहा था
वोही लूट गया क्या कहे...
मरासिमच नाही रुजलेलेय.. तू..
एक झील थी कई फुल थे
सब मिट गए क्या कहे...
तुटल्या त्या फुलांच्या मनाला धक्का नकोय.. तू..
गाती कोएल महका आँगन
कैसे भूलें क्या कहें..
फार फार नकाशे रचतोय... तू..
चाहा था कहना ना कहा ..चुप रहें..
राहों में तनहा चलते ही ..हम रहें..... आणि तू..


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...