बुधवार, ३ ऑगस्ट, २०११

सर

अनाहत सर हेटाळून माती हरवून जड झाली.. कुठवर जाऊन गेली सर तर माहित नाही..
हेर दवडून मातीला लपेटून सर गेली कुठवर.....

हे त्यापुरते खास.. आज लुटलेला माल सापडत नव्हता कुठे ठेवला तो, याला त्याला कसे तरी विचारून मोकळा झालेला तो थांबला तिथे.. जिथे मातीत माल गाडला होता...

वधित.. सुरुवात झाली, पूर ओलांडला, पलीकडे तिरकस जात त्याने ओळखला परार्त, यश नव्हतेच त्याच्या हातात सरींच्या लयीत.. आणि मातीत लोळत पारदर्शी पंखानिशी लाल होत तो वधित झाला..

पिवळसर नाद हा रुजवत किनारा थरथरत राहतो

निळ्या डोळ्यांनी मेघ अवकाशात डबडबत राहतो

सातू जरा.. लप कोठे ..मातीत.. या सरींत.. 


२ टिप्पण्या:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...