बुधवार, १२ ऑक्टोबर, २०११

जगजीत..

जीवनात मांडलेला एकांत व्यक्त करण्यास तो होता..
गजबजलेला परिसर एकांताला छेद देणारा... आणि तो एकांतात मिळालेला..

जिंदगी यूँ हुई बसर तनहा
काफिला साथ और सफ़र तनहा

दर संध्याकाळी रुंजणारी स्वर किरणे एका दरवाज्यात अडकलीत.
तो अमर दरवाजा सर्वच पाहतात.. त्यानेही पाहिला आणि गेला पलीकडे मिसळून कोणात.. काय माहित तो एकांत तिथे संपलेला असेल त्याचा..

हमने दरवाज़े तक तो देखा था
फ़िर न जाने गए किधर तनहा

1 टिप्पणी:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...