शनिवार, २९ डिसेंबर, २०१२

विस्तृत जमान्याचे पर मुलखाचे फारसे अपरिचित नसलेले कोंदण..
ल्यालेले सुंदर मखर घरोघरी गणपतीत..
कमानीची जागा विस्तारणारी लेणी अपरंपार जतन केलेली..
या भूमीचे त्या सौंदर्य रचनेत काय सख्य..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...