शनिवार, १ ऑक्टोबर, २०१६

नुसरत न सरत.....

स्मृतिगंध बराच गहिवरतो आहे.. तरी वर्म उराशीच आहे.
समर्थ रामदासांच्या करुणाष्टकातला आणि तुळशीदासांच्या हनुमानचालीसातला नाद दृष्टीपथात येतो आहे. 
मिळून जुळून केलेला प्रवास बराच आहे..
पण स्वरांची कंपने उठत आहे.. जीवनकंप काय आहे तो हाच..

दयार ए इश्क में अपना मकाम पैदा कर

न तू जमीं के लिए न आसमाँ के लिए
जहाँ हैं तेरे लिए तू नहीं जहाँ के लिए

अपना मकाम पैदा कर. ........

खुद ही को कर बुलंद इतना के हर तक़दीर से पहले
ख़ुदा बन्दे से खुद पूछे बता तेरी रज़ा क्या हैं पर पहले  

अपना मकाम पैदा कर. ........


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...