रविवार, १२ मार्च, २०१७

रोजचे चालू आहे
चालू आहे रोजचेच
रोजचे आहे चालणे
रोजचाच आहे एकेक प्रयत्न ....
रोजचा तो सूर्य उगवून मावळण्याचा  
रोजचाच पोटाला खळं पडायचा

रोजचा एक विद्रोह पुन्हा मोडून पडण्याचा 
रोजचा एक प्रश्न फिरून अनुत्तरित राहण्याचा
रोज ... तो रोज .. पिसाटून अंगावर येण्याचा 


खुदा करें के मज़ा इंतेज़ार का ना मिटें 

मेरे सवाल का वो दे जवाब बरसों  में 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...