रविवार, १५ मे, २०११

ਸਾਨੂ ਏਕ ਪਾਲ ਚੈਨ ਨਾ ਆਵੇ...

ਸਾਨੂ ਏਕ ਪਾਲ ਚੈਨ ਨਾ ਆਵੇ...
सानु इक पल चैन ना आवे.. सजाना तेरे बिना.....
नुसरत फतेह अली खान NFAK यांनी गायलेली ही कव्वाली.. मूळ पंजाबी मधली.. 
केवळ बरसणारा स्वरांचा झरा... शहारा आणणारा
मराठी असल्याचा अभिमान वाढला आहे ऐकून.. कारण अर्थ न कळून नुसतं त्या गायनातल्या आर्ततेतून मनात भाषा रुंजी घालते... 
मराठीच काय जगातल्या सर्व भाषेतले लोक त्या भावना समजू शकतील..
NFAK च्या मर्म स्वरांनी जीव घेतलेलाय.. जी नहि लगsडा...
NFAK च्या आलापित बेभान झालोय.. मरण्याच्या शुष्क भूमीत अमृतमय स्वर केवळ..

अशीच जादू त्या bandit queen च्या गाण्यातली.. 
भराभर सरगमनंतर शांत आळवणी.. 

  सांवरे तोरे बिन जिया जाए ना..
  सांवरे तोरे बिन जिया जाए ना.. जलूं तेरे प्यार में करूँ इंतज़ार तेरा किसी से कहाँ जाए ना... 
  याद तिहारी मोरा मन तडपाए सारी रैना नींद ना आए..
  बिरहाकी मारी देखूं राह निहारें दो नैनों के दीप जलाए..जलूं तेरे प्यार में करूँ इंतज़ार तेरा किसी से कहाँ जाए ना... 
  सांवरे तोरे बिन जिया जाए ना..
  डूब चलें मेरी आस के तारें कैसे पहुचूँ पी के द्वारें टूट गएँ सब संग सहारें डोले नैयाँ दूर किनारें..जलूं तेरे प्यार में करूँ इंतज़ार तेरा किसी से कहाँ जाए ना... 
  सांवरे तोरे बिन जिया जाए ना..

शेवटी तोरे बिन जिया जाए ना.. बोलण्यातला सल जीव घेतो..
हेही हिंदीशिवाय इतर अपरिचित भाषेत असतं तर, मनाने घेतलेला ठाव तोच असता..  

या सर्वांवर ultimatum ...

जब तेरे दर्द में..
दिल दुखता था...
हम तेरे हक़ में दुआ करते थे
हम भी चुपचाप पिया करते थे

जब तेरे दर्द में..
जिया करते थे
जब तेरे दर्द में..
जिया करते थे














{वरील तिन्ही tracks यूट्यूब सहज मिळतील..}

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...