सबकी सुनकर चुप रहते हैं.. दिल की बात नहीं कहते..
आते आते जीने के भी लाख बहाने आ जाते हैं..
मुनीर नियाज़ी यांची अर्थपूर्ण रचना..मेहदी हसनचा स्वर
पण, खर आज मृगनयना रसिक मोहिनी ..ची मोहिनी जीव सावरतेय..
या दोन निराळ्या अर्थाने असलेल्या गीतांचा संगम या एका मनात..
आणि नसेल ही क्षणात हा..
अगम्य परिभाषेतून निपजलेल्या सारभूत वाक्यातला शब्द न शब्द इथे राहिलेला..
तगमग सर्व जीवांची झरणारा स्वर-गंधित ...शापित..नश्वर..आणखी काय..
कबिरांचे दोहामय जग, सुफींचा निर्लेप आलाप आणि मराठीजनांची निस्सीम निश्चित स्वरावणी..
शब्द न शब्दांनी बनवलेले वातावरण ..त्यात जीवार्त ओतलेला स्वर न स्वर..
निरामय विश्वाची केवळ ओळख ही...
आणि नसेल ही ह्या ज्ञात विश्वाची पुसटशी चिंता.. केवळ या जगभरून मरण्याच्या घडामोडींत..
....
...
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा