बुधवार, ४ नोव्हेंबर, २००९

कालचा प्रश्न

कालचा प्रश्न  उत्तराशिवाय सुना वाटतोय 


१०) I can go further.. 
११) आकाश निर्लिप्त राहूनही उत्तम नियंत्रण करत असतो, असे वरील ९ वाक्यावरून समजून येते. 
१२) म्हणून, आकाश याच्या भाग असल्याने (क्रमांक ३ वाचला असेल तर) मनाला अदृश्य गूढ असे काही वाटून आकाशाविषयी आकर्षण वाटत असावे. 
१३) यावरून मन याची "उत्क्रांती" होत असावी ती अशी, 
१४) स्थूलता-मातीजलातून,
चैतन्यता-वायुअग्नितून,
निराकारता-आकाशातून 
१५) असे उत्तर पूर्ण असावे.


xyz

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...