शुक्रवार, १८ डिसेंबर, २००९

गालिब

पुत्र मेरीचा होऊन करे कोणी 
माझ्या दुःखाचा उपाय करे कोणी

वाईटांचा कायदा वर अवलंब खरा
अश्या खुनीचे काय करे कोणी

चाल जशी ताणलेल्या धनुष्याचा बाण
हृदयात असा कि जाई करे कोणी

बोलल्यावर जीभ कापत आहे
ते सांगे आणि ऐकण करे कोणी

रटत राहत आहे वेड्यात काय काय
काही न समजो देवा! करे कोणी

न ऐको जर वाईट बोले कोणी
न बोलो जर वाईट करे कोणी

रोधून घ्या जर चुकीच चाले कोणी
क्षमा द्या जर अपराध करे कोणी

कोण आहे जो नाही आहे इच्छुक
कोणाची इच्छापूर्ती करे कोणी

काय केले खिज्रने सिकांदारास
आता कशास पथदर्शक करे कोणी

जेव्हा आशा ही उडून गेली 'गालिब'
का कोणाचा शोक करे कोणी

-गालिब 

४ टिप्पण्या:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...