रविवार, १८ एप्रिल, २०१०

दिसणार अजून किती निरर्थक देखावे...होणार कधी शेवट नश्वर गोष्टींचा.....
- जर असून करून निघून जातील एक एक आशारूढ गोष्टी.
 - नसतीलच जेव्हा समजवायला कोणी तात्पुरत्या सुखातील आनंद
 - तुडूंब समुद्र पाणी पाजायला नाही सांगेल तेव्हा...
- फुलातील सुगंध असतील जर निर्जीव निमर्म

खरोखरी नकोय हे विलसित जाणारे आनंद....माळरानावरील शुकशुकाट असणारा कल्पवृक्ष!
दु:खातील खळबळ कशी नीरव बनवते जीवनाला ..तसं काहीतरी सल लागायला हवी..शरीराला ..मनाला..सौंदर्याला..

निसर्गाला असावी तशी सल.. मुक्तपणे ओसंडून बेभाटून दणाणून खळवळणारा संपवत असावा सर्वच गोष्टी.. नश्वर!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...