शनिवार, २१ ऑगस्ट, २०१०

धूप कितनी....

पावसाळा आभाळात संध्याकाळी आपला ऋतुमय सोहळा उधळत असतो...
मनात पुढील ओळी सरावुन जातात..
"धूप कितनी तेज हो लेकिन सँवर जाएगी शाम,
उसके पलकों के तले छू ले निखर जाएगी शाम..."
श्रावण सर बरसावी.. तश्या हलक्या स्वरात हरिहरन गात असतो..
जसा झरा निखळ हास्य करत असतो..
रखरखीत ऊन छळत असेल तर, रंग छटा एक-एक सजवत संध्याकाळ खुलत येणारी असते...  
हे नक्कीच

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...