संध्याकाळ जीव घेणारी असते..
कहूँ किस से मैं के क्या है, शब् -ए -ग़म बुरी बला है
मुझे क्या बुरा था मरना, अगर एक बार होता
कातर वेळी अपरिचित जाणवणारी खदखद निसटून जाऊन रात्र ती सल अधिक गडद करते..
तीर घेऊन ...
अश्या रात्रीच कुण्या परिचीताचा मृत्यूसमय विलक्षण जीव घेतो.....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा