तनहा.. तनहा.. मत सोचा कर.
तनहा तनहा मत सोचा कर..
मर जायेगा मर जायेगा.. मत सोचा कर..
प्यार घडी भर का ही बहोत है..
झुटा.. सच्चा.. मत सोचा कर...
जिसकी फ़ितरत ही डंसना हो..
वो तो डंसेगा मत सोचा कर..
धुप में तनहा कर जाता
क्यूँ यह साया मत सोचा कर..
अपना आप गवाँ कर तुने,
पाया है क्या मत सोचा कर
राह कठिन और धूपे कडी है
कोन आयेगा मत सोचा कर..
ख्वाब, हकीकत या अफसाना
क्या है दुनिया मत सोचा कर
मूँद ले आँखें और चले चल....
मंजिल रास्ता.. मत सोचा कर
दुनिया के गम साथ हैं.. तेरे
खुद को तनहा, मत सोचा कर
जी ना, दोबहर हो जायेगा
जानां. इतना मत सोचा कर
मान मेरे शहजाद वगरना
पछताएगा मत सोचा कर...
-फरहत शहजाद
मराठी स्वैरानुवाद
एकटा.. एकटा.. नको विचार करूस..
एकटा एकटा नको विचार करूस..
मरून जाशील मरून जाशील नको विचार करूस..
प्रेम घडी भरच ही खूप आहे..
खोट .. खर .. नको विचार करूस..
ज्याची प्रकृतीच दंशणे हो..
तो तर दंशेल, नको विचार करूस..
उन्हात विरक्त करून जाते,
का ही सावली? नको विचार करूस..
आपलं आपण हरवून तू,
पावले आहे काय? नको विचार करूस..
वाट कठीण आणि उन्हे कडक आहेत
कोण येणार? नको विचार करूस..
स्वप्न, सत्य वा कल्पना
काय आहे जग? नको विचार करूस..
पुसून घे डोळे आणि चालला चल.......
ध्येय.. मार्ग.. नको विचार करूस..
विश्वाचे दु:ख सोबत आहे..तुझ्या
स्वतःला एकटा! नको विचार करूस..
जगणे परत, दुसऱ्यांदा होऊन जाईल..
हे जीवा इतकं नको विचार करूस..
मान माझ्या शहजाद अन्यथा
पस्तावशील, नको विचार करूस..
-फरहत शहजाद
Suggest me Blog Title..
उत्तर द्याहटवाअसं का?
sahi re..
उत्तर द्याहटवाmarasim - marathi ani urdu madhala
उत्तर द्याहटवाmarasim mhanaje relation
marasim he title chan vatel tujhya blog la
think about the titles:
उत्तर द्याहटवा1 gazalanjali
2 safar
3 sanvad
Meenal... Blogch name suggestion magtoy !
उत्तर द्याहटवाany way..
"असं का?"
he pan list madhe ahe blog-name chya..;)
thanks a lot Abhi....
उत्तर द्याहटवाnakki kalat nahiye kay nav thevu???
अनामित thanks for suggestion!!
उत्तर द्याहटवाAbhi tu suchwalele nav mastch ahe... vichar kartoy ..Thanks Thanks..for it!
उत्तर द्याहटवा