रविवार, २१ नोव्हेंबर, २०१०

पाऊस बरसणारा....

आज नाद हा कशाकरता..
विसावणारा वाराही गुंजतो आहे तोच साद..

हरवलेल्या डोळ्यात असलेली हुरहूर आज ही खळाळणारी अश्रू विरघवळत आहेत.....

  'बेसबब आज आँख क्यों नम है
  जाने किस बात का मुझे गम है'

निघून विलगणारी दु:ख ही दु:ख सोडून येत आहेत इथे..
प्रकाश तमाचा दाटून राहिला आहे इथे..

  'अब तो हर शाम गुजरती है उसी कुचे में
  यह नतीजा हुआ नासेह तेरे समझाने का'

परिणामच खरा..या वातावरणाचा, तुझ्या समजावण्याचा
हे अश्रू झिरपतील संध्याकाळी..न हे सरसरतील आभाळ धरतीवर..ही वेळ असावी का त्यांची भेटण्याची


..अखेर समजावत बरसतो माझ्या अंगणात..

४ टिप्पण्या:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...