आज नाद हा कशाकरता..
विसावणारा वाराही गुंजतो आहे तोच साद..
हरवलेल्या डोळ्यात असलेली हुरहूर आज ही खळाळणारी अश्रू विरघवळत आहेत.....
'बेसबब आज आँख क्यों नम है
जाने किस बात का मुझे गम है'
निघून विलगणारी दु:ख ही दु:ख सोडून येत आहेत इथे..विसावणारा वाराही गुंजतो आहे तोच साद..
हरवलेल्या डोळ्यात असलेली हुरहूर आज ही खळाळणारी अश्रू विरघवळत आहेत.....
'बेसबब आज आँख क्यों नम है
जाने किस बात का मुझे गम है'
प्रकाश तमाचा दाटून राहिला आहे इथे..
यह नतीजा हुआ नासेह तेरे समझाने का'
हे अश्रू झिरपतील संध्याकाळी..न हे सरसरतील आभाळ धरतीवर..ही वेळ असावी का त्यांची भेटण्याची
..अखेर समजावत बरसतो माझ्या अंगणात..
वा! सुंदर..
उत्तर द्याहटवाइतक्यात प्रतिक्रिया ..मला तर अजून सुचत होत काही लिहावसं ..
उत्तर द्याहटवाधन्यवाद खरोखर.. आवडल्याबद्दल
आवडली म्हणून तर पटकन प्रतिक्रिया.. :)
उत्तर द्याहटवाअजून लिही ना दुसरी पोस्ट..
हिंदी ओळी कुणाच्या आहेत?
thanks..
उत्तर द्याहटवाwell, d lines of gazal are sung by mehdi hasan and gulam ali