गत अशी कठोर.., रास्त मनाची मोकळीक
कलकलणारे परिसर, दृढ अश्रूंची धार..
जीवनाची ऐन उमेद मस्त गलबलून जाणारे वातावरण
चीड..,
या मानवाची ..
थंड वार लाल पाणी खच माणसांचा...
सृजन गोठीत गुंठीत आसपास कलेवर.,
लकेर ओठीत भीत भरल्या आयुष्यांची.....
- एक पांथस्थ वृक्ष, कश्मीर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा