शुक्रवार, ७ जानेवारी, २०११

भेट

काल भेटत असताना,
कुठे होतो....
आज अजून वाटत ती भेट .....,


खरचं होती..
नाही ..स्वप्न होत..

स्वप्न..              
काय.. पाणी भिजवत का? डोळ्यात..
आग जळवत का , हृदयात
वारे उडवत का, शरीरात..
आकाश संचारत का, मनात
जमीन गडपत का? आयुष्यात..

नाही नाही ....
त्यासाठी केवळ तू खरोखर प्रत्यक्ष भेट

तेच तर मला स्वप्नवत वाटत....

३ टिप्पण्या:

  1. खूप छान!
    विशेषतः >>त्यासाठी केवळ तू खरोखर प्रत्यक्ष भेट
    तेच तर मला स्वप्नवत वाटत....
    BTW,पश्चिमवर कोणी फिरकत नाही,कदाचित तेच हवे आहे.तिथल्या ओसाडगावचे आम्हीच इनामदार!तरी,तुझ्या कमेंट्स हुरुप आणतात.
    Thanks :)

    उत्तर द्याहटवा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...