एक शहर जे वर्षभर फटाक्यांच्या आतिषबाजीत न्हाहून निघते, आणि रात्रीत गार गार हवेच्या झुळुकांनी तर कधी दिवसभर लाटांच्या झडपेने हुलकावत असते, पावसाला तसे हलकेसे झोडपण्याकरता व थंड गार वातावरण निर्माण करण्याकरता चार महिने असतात.
नदीचे काठ आणि बागांचे गालिचे या शहरात विसावलेत.
तू फुल है तू बाग़ है
तू बाग़ की खुशबु सदा
तू परिंदा तू है भँवरा तू है तितली मैं जोरन
खुबसूरत इस जहाँ में हर जगह तेरी अदा
तू हया है तू दया है
तू मोहब्बत का खुदा
है जो तेरी शान इतनी क्या कहूँ कितना कहूँ
दास नारायण की है मिन्नत ना कभी होना जुदा
दास नारायण यांची रचना, स्वर कविता सेठी
तश्या या शहरात तुझी मजेशीर गोष्टही आहे. मला तुझ्या बघण्यात माझं हसरे प्रतिबिंब दिसतं..लकाकणार उल्हसित.. माझी दुखरी छटा नाही दिसतं कधी, आहे ना मजेशीर..
तुला ही जरा असच वाटत का माझ्याकडे बघून.. तुझे दर्द न जाणणारा दर्दी नाहीए मी, तुझी हसरी प्रतिमा माझ्यात तुला दिसली की मला ही आनंद वाटेल..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा