फुशारलो.. थोडा हुशारलो
हळू हळू.. कासावलो
पायरी पायरी आखली गेली.. रेखीव आणि सांद्र..
हळू हळू.. कासावलो
पायरी पायरी आखली गेली.. रेखीव आणि सांद्र..
खडक पाणी झाले.. आणि मी झरलो खडकाच्या तळ्यात का होईना..
त्यात..
तुझ्या कारंज्यावर नाचणारे पाणी झरून मला तोड देणारे.. दुरून..
तुझ्या कारंज्यावर नाचणारे पाणी झरून मला तोड देणारे.. दुरून..
तुच्छ ते मला चिडवणारे..
कुठे कधी निघालो मी शोधात तुझ्या..
गांगरतोय आणि विस्तारतोय ही
न जाणो कधी विशाल विस्तारित तलाव ही असेल मी हरपून इथे....
Chhan aahe.
उत्तर द्याहटवाशब्दांचे अर्थ कळले
पण वाक्यांचे नाही .........
shabdanpalikade gelas tar arth kalel..
उत्तर द्याहटवा