रविवार, ९ ऑक्टोबर, २०११

स्मृती चंद्र

फुशारलो.. थोडा हुशारलो
हळू हळू..  कासावलो
पायरी पायरी आखली गेली.. रेखीव आणि सांद्र..
 खडक पाणी झाले.. आणि मी झरलो खडकाच्या तळ्यात का होईना..
 त्यात..
तुझ्या कारंज्यावर नाचणारे पाणी झरून मला तोड देणारे.. दुरून..
तुच्छ ते मला चिडवणारे..
कुठे कधी निघालो मी शोधात तुझ्या.. 
गांगरतोय आणि विस्तारतोय ही 
न जाणो कधी विशाल विस्तारित तलाव ही असेल मी हरपून इथे....

२ टिप्पण्या:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...