रविवार, १६ ऑक्टोबर, २०११

नभ

घरघर लावून मनाला कुठेसा विसावा शोधत फिरणारा 
रात्रीचा प्रकाश आणि दिवसा सावली मागणारा
जबरदस्त आकांक्षांनी जल्लोष वेढणारा

आता तो पावसाचा नभ ..काहीसा निरोप घेतोय........

२ टिप्पण्या:

  1. भिरभिर पावसाच्या अवतीभवती गुंजारवून आभाळाला भिडलेली
    इंद्रधनुच्या रेखीव कमानी वर स्वप्ने गुंफणारी
    येणारा प्रत्येक थेंब ओठावर झेलून उदरात सामावून घेणारी..

    आता ती धरणी ... मृदगंध सावरत उमलण्याची.. आतल्या निरोपाची वाट पाहतेय !!

    :)
    सखी

    उत्तर द्याहटवा
  2. वाह.. खूप सुरेख.....
    मृदू गुंजन चहूकडे दरवळतेय..

    उत्तर द्याहटवा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...