जीर्णपणाची छटा ओतलेली पण ती एक तोषलेली गल्ली होती. हिरवा रंग आच्छादून टाकलेला रस्ता तिच्यात रुतलेला होता. मोकळा होण्यास वारा तिच्यात बांधला जात होता. सर्व सरळ सुत होत होतं..
लोक तिथली सर्व झोपी जात, गोठून टाकल्यासारखी
मग ती त्यांच्या डोळ्यातली स्वप्ने रांगोळ्या मांडल्यासारखी करे आणि त्यांचा आखलेला पट जीवन रस शोषल्यासारखी तुडवत असे.. खूपच विचित्र होती...
मग ती त्यांच्या डोळ्यातली स्वप्ने रांगोळ्या मांडल्यासारखी करे आणि त्यांचा आखलेला पट जीवन रस शोषल्यासारखी तुडवत असे.. खूपच विचित्र होती...
जाऊ दे.. तिला तिचा स्वभाव सांगण्यास कोणीच नव्हते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा