दोन दिवसापूर्वी एकजण फार दिवसांनी भेटला आणि मग उडत-उडत काही तरी उत्तरं देत सटकलो..
भन्नाट (unexpected) प्रकारास असे सामोरे गेले तर माळलेली फुले शेवटी मावळून हातात बेदरकारपणे उरून जातात तसे मला होते..(काय फालतू कल्पना)
त्यात सजावटीने ल्यालेला प्रभाव खिन्नपणे विलसत राहतो.(bouncer)
खरं तर मला सुचत नाही या वेळेस काय करावे ते, बरं समोर असणारी व्यक्ती गर्दीच्या वेळेत भेटत असते मग कारण सांगायला परवडत असतं. (हे सांगण्यात point काय?)
मग मरासिम च्या मूड मला सुचतं.. (आठवतं कोणी तरी लिहिलेलं..)
तेज हवा ने मुझसे पूछा

रेत पे क्या लिखते रहते हो
(कोणती तरी हवा भन्नाट पळत असते आणि सोबत मला विचारतेही?!!
कि वाळू वर मी काय लिहतोय?? मी आणि वाळू काय संबंध !!!!)
तर असो!
मी पुढे blog ला कुठे नेऊन ठेवणार आहे ते माहित नाही पण कुठे आणि कसं नेऊन ठेवायचं याचा प्रयत्न नक्की करणार आहे.
yogeshjoshi-yog.blogspot.com
to
marasimhisahi.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा