मला माझे रुदन सापडत नव्हते..
काल सकाळी उगवत्या तेजात सामावलेले मला माझे रुदन..कळले ते कोठे आहे...
...मावळतीची वेळ आणि मी त्यास अर्था-अर्थी दूर लोटतो..
तरीच हे उसन्या कालचक्रात गोठलेले जीवन.. ते ढकलण्यास उसना उत्साह..
त्या उत्साहात उत्सवही येतो उसनाच....
नवीन पोस्टची वाट पाहतोय.
उत्तर द्याहटवानवीन पोस्टची वाट पाहतोय.
उत्तर द्याहटवा