रविवार, २८ फेब्रुवारी, २०१०

तो वेडावला होता ..त्याच्या नजरेचा स्पर्श निरंतर जपत होता
काही काही क्षण सुन्न झालीत का? कशी? प्रश्न पडले होते ..
त्याचे दुरून चालणारे गुंजन खोलवर साठवत होता..
त्याच्या हसण्यात चमकणारी लकब त्याला सदैव छळत होती..
त्याला आतून जाणवत होते की तो त्याचा खूप जवळचा होता...


पण एक दिवस मात्र हे सारे काही निसटून जाणार होते...
कारण त्यांना एकमेकांची ओढ निर्माण करणारी नाळ नष्ट होणार होती..






तो ..तो झरा आणि त्यात गुंतलेला तो वारा..
आणि ती पृथ्वी माताची नाळ ... नष्ट करणारा तो अनेकविध प्रदूषण 

६ टिप्पण्या:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...