रंजिश ही सही...या गझलेतील ओळ आहे ...
"पहले से मरासिम न सही फिर भी कभी तो..
रसमो-रहे दुनिया ही निभाने के लिये आ.."
मेहदी हसन अतिशय सुबक पेश करतो..यातील रसम चा अर्थ आहे सोपस्कार..
जगभरातील अलिखित नियमांकरता आणि आपल्यात कधीही न बांधले गेलेले नाते या..गोष्टींकरता तरी ये...
चुणूक भर नजर जुळल्यावर मनात झंकारणारे सरगम.. यात कसले आले नाते-संबध.
पण जगरहाटीचे चार संदर्भ माहित असतील ..तर तू नक्की येशील.

blog विश्वात असच संचारणारा मी ... मनातील सरगम सुरात पेश करण्याचा प्रयत्न करतोय..
मरासिम बांधण्याचा.. प्रयत्न.
या एक वर्षात दिसलेली क्षणिक-चुणूक अशी भेट मला खूप भावली..त्याकरता सर्वांचे आभार..
mastch ...
उत्तर द्याहटवामित्रा,
उत्तर द्याहटवाजेवढ्या गूढ विषयावर लिहितो आहेस..तेवढेच साधे डिझाइन ठेव. एवढ्या नक्षी मधून वाचताना त्रास होतोय. विषय आवडीचा आहे, पण वाचणे सोडून दिले.
thanks BinaryBandya™.. visit again
उत्तर द्याहटवा>Minanath Dhaske
उत्तर द्याहटवाmi ani gudh vishay.. kharach kadhich jamala nahiye te ..
thanks for visiting ,
ani aata tari vachshil ki nahi?