बुधवार, २० एप्रिल, २०११

तूच ...लेखनविषय


सुकातून गेलेलं करशात व्याफातलेलं नाशिकगिरी लिहिलं..
अगदी जीव नकोसा झाला वाचून..
तुला जे सदा वाटत ते राहून राहून मनात सांडू लागल होत..
नकोअ तसं काही 
 केवळ केवळ तूच माझा लेखनविषय आता..

निष्कलंक निर्मग्रूर असणार काही तर तूच..
मागे ते कच साहस  अज शाप  काही तरी लिहिलं ते पचलं नसेल ..तेही असचं सुकातून
मरेल गळेल ओततोस..ही तुझी तप्तरता नक्कीच दादास्पद ह्म्म्म .. 
म्हणून नको आता मरगळ काही
केवळ केवळ तूच माझा लेखनविषय आता..

कस..? काही न सांगू शकत तुला..
पण या भयानक शब्द जंजाळातून माझ्या मन आकाशात आता..
केवळ केवळ तूच माझा लेखनविषय

निश्चल होतायेत भावबंध आता तुझ्याकरिता..
पूर्ण व्यापून जाण्यात मला निश्चीतांत तूच आहे..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...